पोट धरून हसा - मराठी जोक्स
◆😉◆😉◆😉◆
१) ◆ सदू - काय हो, तुमच्याकडे सर्व प्रकारचे प्राणी मिळतात?
● दुकानदार - हो.... हो....
◆ सदू - मग मला ७० पाली, १०० झुरळ, १२५ उंदीर आणि १२० ढेकण द्या.
● दुकानदार - पण तुम्हाला असे प्राणी का पाहिजेत?
◆ सदू - माझा घरमालक मला घर खाली करायला सांगतोय आणि वर म्हणतोय ज्या प्रकारे तुला घर दिल होत, तसचं खाली कर म्हणून!
◆😉◆😉◆😉◆
२) ज्योतिषी - तुझं नाव बंड्या आहे का?
बंड्या - होय महाराज!
ज्योतिषी - तू गांधी रोडवर राहतोस?
बंड्या - होय.
ज्योतिषी - आज तू १० किलो तांदूळ घेतलेस?
बंड्या - महाराज.... तुम्ही तर अंतर्यामी आहात!
ज्योतिषी - बालका, तुझी जन्मपत्रिका दाखव, रेशनकार्ड नाही!!
◆😉◆😉◆😉◆
३) दिनू - आय लव्ह यू.
चिंगी - आय हेट यू.
दिनू - व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी?
चिंगी - अरे बाबा आय लव्ह यू....! पण आधी ते गाणं बंद कर.
◆😉◆😉◆😉◆
४) राजू राणीला कमळाचे फुल देतो. ती त्यांच्या जोरदार कानफटात मारते आणि म्हणते, "तू मला भाजपचे चिन्ह दिलेस, हे घे काँग्रेसचे भेट म्हणून."
◆😉◆😉◆😉◆
५) रॉबर्ट - बॉस इस आदमी को कैसे मारना है?
अजित - इसे इरेजर से मारो, ये मर भी जायेगा और मित भी जायेगा ।
अशाच प्रकारच्या नवनवीन विनोदांसाठी आपला ब्लॉग शेयर करा. मराठी जोक्स, मराठी विनोद, मराठी उखाणे, मराठी बातम्या, मी मराठी, आम्ही मराठी, भन्नाट गमतीदार जोक्स, पर्यावरण, जीवन, संवाद इत्यादी.
0 टिप्पण्या