भन्नाट गमतीदार उखाणे :-



१) बाजारातून आणले तांदूळ अन गहू,
लग्नच नाही झालं तर नाव कुणाचं घेऊ!


२) हिस्ट्रीच्या पुस्तकाला जोग्राफीच कव्हर,
फंट्याच नाव घेते पक्याची लव्हर!


३) घरी आणला कॉम्पुटर, त्यात लावली सीडी,
बाबुराव ओढतात बिडी, अन मी लावते काडी!


४) सिमल्याहून आणले बदाम, गोव्याहून आणले काजू,
विज्याच्या कानाखाली वाजवायला मी कशाला लाजू!


५)अलीकडे ब्रिटन, पलीकडे अमेरिका
नाव घ्यायला सांगू नका, मी आहे कुमारिका!


अश्याच भन्नाट गमतीदार उखाण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ देत रहा.नवनवीन गमतीदार उखाणे, भन्नाट उखाणे, सासू सुनेचे उखाणे, कॉमेडी उखाणे, सासू सुनेची कॉमेडी, भन्नाट कॉमेडी, मराठी उखाणे, उखाणे, विनोद, मराठी विनोद यांसाठी आत्ताच शेयर करा.आपल्या मित्रमंडळीना पाठवायला विसरू नका.