◆ बोलण्याची कला । amhi marathi - बोलण्याची पद्धत आणि मराठी विनोद
🔹🔸🔹🔸🔹🔶 🔷🔸🔹🔸🔹🔸🔹
● पुढारी म्हणतो - मी आपला सेवक आहे. ● पाहुणा म्हणतो - अहो, मी चहा घेऊनच आलो आहे. ● वकील म्हणतो - युवर ऑनर, माझे अशील निर्दोष आहेत. ● भाडेकरू म्हणतो - मालक, मी फक्त एकच बल्ब लावेन. ● टेलर म्हणतो - काळजी करू नका. तुमचे कपडे दोन दिवसात शिवून देतो. ● दारुडा म्हणतो - आजपासून मी दारू पिणार नाही. ● गुन्हेगार म्हणतो - साहेब, मी निर्दोष आहे. ● हेअर डिझायनर म्हणतो - आपल्याला हेअरस्टाईल एकदम खुलून दिसते साहेब. ● पत्नी म्हणते - दोन मिनिटे थांबा, दोन मिनिटात तयार होऊन येते. ● आळशी पती म्हणतो - आज नको कामाला उद्या जातो. ● शिक्षक म्हणतात - मुलांनो सगळ्यांना समजतंय ना? ● न्हावी म्हणतो - ही कट तुला चांगली शोभुन दिसेल. ● विद्यार्थी म्हणतो - आठवड्याचा अभ्यास एकाच दिवशी पूर्ण करतो.
आपल्या ब्लॉगला शेयर करा तुमच्या मित्रांसोबत आणि ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.अशाच मराठी जोक्स, मराठी हास्य विनोद, नवरा बायको मराठी विनोद आणि याच प्रकारच्या विविध विनोदांसाठी आपल्या ब्लॉगला भेट द्यायला विसरू नका.गमतीदार जोक्स, मराठी विनोद, मराठी जोक्स, मराठी उखाणे, गमतीदार गोष्टी, आधुनिक व्याख्या, आम्ही मराठी, मी मराठी, बोलण्याची कला, बोलण्याची पद्धत इत्यादी.
0 टिप्पण्या