वर्ष 2020 हे सगळ्यांनाच चांगली शिकवणूक देऊन गेलंय.हे वर्ष सगळ्या जगाला खूप वाईट गेलं. चीनने तयार केलेला व्हायरस म्हणजेच कोरोना हा संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था बिकट करून गेला. या व्हायरसने खूळ थैमान घातलाय भारताबरोबर अनेक देश त्यांचा पाया कोसळून बसले. लाखो करोडो लोक यात मरण पावली परंतु या लोकडाऊनच्या काळात कमावणार्यांनी चांगलच कमावलं.गरीब लोक यात होरपळून गेली.अब्जोच नुकसान झालं.लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या.१६ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे अनेकांसाठी हे वर्ष नकारात्मक गेलं.याच काळात जे लोक आधीच अब्जाधीश होते त्याच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली.
जगातील ६० टक्के अब्जाधीश याच काळात आणखी अब्जाधीश बनले. यांच्या संपत्तीत ३१०.५ डॉलरची वाढ झाली आहे.
तुम्हाला माहीत आहे का? कोरोनाच्या महामारीतील अब्जो कमावणारे जगातील ३ लोक.
१) अब्जाधीशांपैकी सर्वात मोठं नाव म्हणजे टेस्लाचे सह संस्थापक आणि सीईओ एलन मस्क हे आहेत. टेस्लाचे सह संस्थापक आणि सीईओ एलन मस्क यांची संपत्ती ही २०२० मध्ये
१४० अब्ज डॉलरने वाढली आहे. तसेच यांची एकूण संपत्ती १ लाख ६७ हजार मिलिऑन डॉलर एवढी आहे.नोव्हेंबरमध्ये एलन मस्क यांनी बिल गेट्स यांना पण मागे टाकले.
आतापर्यंत जगातील कोणत्याही अब्जाधीशपैकी कोणाचीच कमाई एवढी झाली नव्हती.यांची टेस्ला ही कंपनी इलेक्ट्रॉनिक कार तयार करते.
२) अब्जाधीशांपैकी दुसरे नाव म्हणजे ऍमेझॉन या कंपनीचे स्वतः मालक, संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांच. हे एक असे व्यक्तीमत्व आहे ज्यांनी २०२० ची सुरवात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनून केली.या वर्षी यांच्या संपतीत ७२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.याच करण म्हणजे दुकान बंद असल्याने लोक ऑनलाइन खरेदीला जास्त महत्व देत होते.सध्या त्यांची संपत्ती १८७ अब्ज डॉलर एवढी आहे.
३) अब्जाधीशांपैकी तिसरे नाव म्हणजे जोंग शन शन यांच. नोमफ्रो या पाणीबंद विकणाऱ्या कंपनीचे ते मालक आहेत.यांची एकूण संपत्ती ६२.६ अब्ज डॉलर एवढी आहे.या कंपनीची किंमत ७० अब्ज डॉलर एवढी आहे.सप्टेंबर महिन्यात ते चीनचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले होते.यांच्याकडे कंपनीची ९४ टक्के मालकी आहे.कोरोनावर उपाय म्हणून नाकाने स्प्रे घेण्याचे काम ही कंपनी करतेय.
माहीती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि शेयर करायला विसरू नका.
0 टिप्पण्या