एखाद्या अर्थपूर्ण अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. शब्दांनी भाषा बनत असते आणि भाषेतील शब्द हा महत्वपुर्ण घटक आहे.शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.यालाच इंग्रजीमध्ये Part Of Speech असे म्हणतात.
◆ १) NOUN (नाम) : दृश्य, अदृश्य व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाच्या नावाला Noun (नाम) असे म्हणतात. EX : Ram, Boy, Table , Bat, Girl. Noun
(A) Proper Noun (विषेशनाम) : खास करून ठेवलेल्या नावाला Proper Noun (विषेशनाम) म्हणतात. Ex : Ram, Seeta, Ratnagiri, Guhagar, Marathi etc.
(B) Commam Noun (सामान्यनाम) : एकाच प्रकारच्या अनेक व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासाठी वापरलेले एक नाव म्हणजे Comman Noun होय. Ex : Boy, Girl, city, River etc.
◆ २) Pronoun (सर्वनाम) : एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दास Pronoun (सर्वनाम) म्हणतात. Ex : Geeta is a clever girl but she is poor. Pronoun
एकवचनी अनेकवचनी प्रथम पुरुषी I We द्वितीय पुरुषी You You तृतीय पुरुषी He, She, It They
3) Adjective (विशेषण) : नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास Adjective (विशेषण) म्हणतात. Ex : Ram is a clever boy.
वरील वाक्यातील clever हा शब्द राम या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून clever हे विशेषण आहे.
4) Verb (क्रियापद) : वाक्यातील क्रिया किंवा कृती दर्शक पदास Verb (क्रियापद) असे म्हणतात. Ex : Ram drinks milk.
5) Adverb (क्रियाविशेषण) : क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास Adverb (क्रियाविशेषण) असे म्हणतात. Ex : Ram runs fast. वरील पहिल्या वाक्यातील fast हा शब्द Ram कसा धावतो हे दाखवतो.
6) Preposition (शब्दयोगी अव्यय) : दोन शब्दामधील किंवा दोन नामांमधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दास Preposition (शब्दयोगी अव्यय) असे म्हणतात. Ex : The book is on the table.
SOME PREPOSITION : In,on,over,Under,into,to, towards,Up,Down,Out of, from, Around etc.
7) Conjunction (उभयान्वयी अव्यय) : दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना एकत्र जोडणाऱ्या शब्दास Conjuction (उभयान्वयी अव्यय)असे म्हणतात. Ex : Radha and Meena are sisters. SOME PREPOSITION : But,or,and, because,that,so,since,it,till etc.
8) Interjection (केवलप्रयोगी अव्यय) : बोलणाऱ्यांच्या मनातील भावना प्रकट करण्यासाठी अरे! अरेरे! बापरे! असे नकळत बोलतो त्याला Interjection (केवलप्रयोगी अव्यय) असे म्हणतात. Ex : Hellow ! What are you doing ? SOME PREPOSITION : Alas! Ah! Hellow! Hurrah! Oh! etc.
2 टिप्पण्या
Akdam mast
उत्तर द्याहटवाMast ahe
उत्तर द्याहटवा