Panku Lyrics
तुझ्या इश्काचा नादखुळा
Tuzya Ishkacha Naadkhula Lyrics
तुझ्या इश्काचा नादखुळा गाण्याचे कडवे :-
लाख लाख चेह-यात एक चेहरा तुझा
बाकी सारं झूट एक नाद हा खरा तुझा
सखे तुला काय म्हनू आभाळाचा चांद जनू
शिवारात आला, जिव्हारीच लागल्या झळा
तुझ्या इश्काचा नाद खुळा, नाद खुळा..
नजरेला नजरेचा लागला जसा लळा…
तुझ्या इश्काचा नादखुळा..
गोरा गोरा रंग तुझा
कंठ सोनकेवडा
येता-जाता काळजाला जाई नवनवा तडा
सखे तुला बघनगं हेच आता मागनगं
नजरेला नजरेचा लागला जसा लळा…
तुझ्या इश्काचा नादखुळा…
0 टिप्पण्या