Panku Lyrics
मी नादखुळा लिरिक्स | MI NAADKHULA LYRICS – ADARSH SHINDE & SONALI SONAWANE BY PANKU LYRICS
मराठी लिरिक्स
काळजात वाजली हि रिंग तिच्या पिरमाची
मनाला काही सुचना
डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची
डोळ उघडून दिसना
देवा तू एकदा ऐकशील का
देवा तू एकदा ऐकशील का
मला पावशील का
तिला सांगशील का
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
मरतो मी तुझ्यावर
तूच माझ जीवन सार
पाहतो मी फोटो ला सारखा तुझ्या ग
मागतो मी देवाम्होर
मिळू दे ग तुझा प्यार
जिंदगी भर साथ मला देशील का र
नवी …… करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिक्र कशाला
दुनियाची ग
ये ना ग तू जवळ
इश्क तू जाहीर कर
लव यु बोल तू
भिडवू नजर
सांग तू होशील का माझी लवर
देवा पावशील का
तिला सांगशील का
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा मा ग
झुंजू मुजु पहाटेला
देवळाच्या वाटेला
साजना मला तू भेटशील का
भुलला तू रुपला
माझ्या गोऱ्या रंगाला
बायको तुझी मला करशील का
पानाफुलांना हि कळलय
प्रेम माझ
तुला कधी र कळणार
काळीज फात्ल र
पाहुनी रूप तुझ
नाचतया सार शिवार
माझ प्रेम सार दाही दिशा
देवा पावशील का
त्याला सांगशील का
त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा
त्याच्या माग झालेय पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामाग झालोया पागल
मी नादखुळा
0 टिप्पण्या