◆नवरा बायको मराठी विनोद -

१)काही नवरे क्रेडिट कार्डसारखे असतात.'क्रेडिट संपले की त्यांचे महत्त्व खलास!


२)काही नवरे जुन्या फर्निचरसारखे असतात.कुणी महत्वाचे पाहुणे घरी आले की, त्यांच्यावर चादर टाकून त्यांना झाकून टाकावेसे वाटते.


३)काही नवरे हे हेल्मेटसारखे असतात.त्यांना डोक्यावर घेऊन फिरावे लागते आणि जिथे जाऊ तिथे त्यांना नाइलाजाने बरोबर घेऊन जावे लागते.


४)काही नवरे तर टिव्हीसारखे असतात.ते रिमोट सहज नियंत्रित होतात.


५)काही नवरे फणसासारखे असतात.बाहेरून वेगळे आणि आतून वेगळे.


६)काही नवरे फ्लॉवरपॉटसारखे असतात. नुसतेच शो-पीस!


७)काही नवरे हे त्यांच्या पत्नीच्या हाताखालचे बैलच असतात.


८)काही नवरे तर त्याच्या बायकोच्या शब्दाला शब्द दयायला सुध्या घाबरतात.


मित्रांनो तुम्हाला जर हे नवरा बायकोचे मराठी विनोद आवडले असेल तर आपल्या ब्लॉगला शेयर करा तुमच्या मित्रांसोबत आणि ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.अशाच मराठी जोक्स, मराठी हास्य विनोद, नवरा बायको मराठी विनोद आणि याच प्रकारच्या विविध विनोदांसाठी आपल्या ब्लॉगला भेट द्यायला विसरू नका.

।। धन्यवाद ।।